🌟 21 दिवसांचा Richness Code – हायलाइट्स
दिवस १ – Money Magnet Mirror Method
👉 आरशासमोर उभं राहून श्रीमंती अॅफर्मेशन्स
दिवस २ – Chakra Wealth Activation Sound Ritual
👉 ७ चक्रांची सोन्याच्या प्रकाशाने हर्मोनायझेशन
दिवस ३ – Unexpected Income Expectation Meditation
👉 अनपेक्षित उत्पन्न येण्याची कल्पना व कृतज्ञता
दिवस ४ – R.A.S. Vision Board Triggering
👉 व्हिजन बोर्डद्वारे संधींना आकर्षित करणे
दिवस ५ – R.M. Morning Thought Loop
👉 सकाळचे ३ Money Power Thoughts रिपीट करणे
दिवस ६ – Forgiveness for Financial Freedom
👉 Ho’oponopono तंत्राद्वारे पैशाशी निगडित अपराधभाव सोडणे
दिवस ७ – Abundance Walk & Talk
👉 चालताना मोठ्या आवाजात समृद्धी अॅफर्मेशन्स म्हणणे
दिवस ८ – Money Shower Gratitude Ritual
👉 अंघोळ करताना सोन्याचा वर्षाव होत आहे अशी कल्पना
दिवस ९ – Subconscious Money Command Writing
👉 झोपण्यापूर्वी १० वेळा “पैसा माझ्याकडे सहजतेने येतो” लिहिणे
दिवस १० – 5 Rupees Secret Ritual
👉 ५ रुपयांच्या नाण्याला संपत्तीचं बीज मानून पर्समध्ये ठेवणे
दिवस ११ – Golden Breath Technique
👉 सुवर्णप्रकाशाचा श्वास घेणे व नकारात्मकता सोडणे
दिवस १२ – Debt-Free Visualization
👉 सर्व कर्जं जळून राख होत आहेत अशी कल्पना
दिवस १३ – Lake of Abundance Meditation
👉 सोन्याच्या नाण्यांनी भरलेला तलाव व त्यातून संपत्ती घेणे
दिवस १४ – Gratitude Heart Expansion
👉 हृदयातून सुवर्णप्रकाश पसरवत कृतज्ञता अनुभवणे
दिवस १५ – Subconscious Reprogramming Night Meditation
👉 झोपण्याआधी श्रीमंती अॅफर्मेशन्स अवचेतनात पेरणे
दिवस १६ – Wealth Fortress Visualization
👉 सोन्याच्या किल्ल्यात प्रवेश व संपत्ती अनुभवणे
दिवस १७ – Money Flow Mantra Meditation
👉 “ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः” मंत्र जप व संपत्ती प्रवाह अनुभवणे
दिवस १८ – Moonlight Energy Cleansing
👉 चंद्रप्रकाशाने शरीरातील नकारात्मकता धुऊन टाकणे
दिवस १९ – Planting Seeds of Wealth in Sleep
👉 सोन्याची बीजे पेरून झाड बनतंय व फळं देतंय अशी कल्पना
दिवस २० – Abundance Identity Installation
👉 “मी समृद्ध आहे” ही ओळख अवचेतनात इंस्टॉल करणे
दिवस २१ – Daily Wealth Ritual Routine
👉 सर्व रिच्युअल्स एकत्र करून आजीवन श्रीमंती दिनचर्या
💰 Join Now – Buy Richness Code