7 CHAKRA BRACELET
शरीरातील 7 ऊर्जा केंद्रांना balance, activate आणि align करण्यासाठी वापरले जाणारे healing bracelet आहे. हे mind, body आणि aura यांना नैसर्गिक harmony देण्यास मदत करते.
Benefits
- मन शांत ठेवण्यास मदत
- विचार अधिक clear होण्यास सपोर्ट
- भावना स्थिर ठेवण्यास मदत
- focus आणि inner peace वाढवण्यास उपयोगी
- daily stress आणि energetic heaviness कमी वाटण्यास मदत
- meditation आणि mindfulness साठी चांगला support
Actual Price ₹1499 ₹499
आजकाल stress, overthinking, emotional heaviness आणि focus कमी होणे खूप common आहे. हे bracelet मन शांत ठेवण्यासाठी, विचार clear करण्यासाठी आणि आतून stable feel देण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
हे bracelet खास त्या लोकांसाठी आहे:
- ज्यांना मन शांत ठेवायचं आहे
- ज्यांना emotional stability हवी आहे
- ज्यांना meditation, healing किंवा spirituality मध्ये interest आहे
- ज्यांना focus, peace आणि positive energy वाढवायची आहे