90 मिनिटांचा LIVE मास्टरक्लास
तुमचं ज्ञान तुमच्यासाठी सगळ्यात मोठे उत्पनाचे साधन होणार!
Marathi Coaching Revolution with Dr. कृष्णा भानुसे
LIVE वेबिनार: Coach बनून पैसे, वेळ आणि कामाचं स्वातंत्र्य मिळवा!
Date - FRI
6th June
Time
संध्याकाळी 7:30
Live On
Zoom
Language
मराठी
"कधी सुरुवात करायची?" असा प्रश्न वारंवार येतोय का?
- तुमचं अनुभव आहे पण दिशा नाही?
- कोर्स तयार करायचा आहे, पण कसं सुरु करायचं माहीत नाही?
- वेळ, पैसा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून तुमचं ज्ञान शेअर करायचं आहे का?
तर ही संधी आहे खास तुमच्यासाठी!
डॉ. कृष्णा भानुसे यांचं मिशन
जगातील सर्वात मोठी मराठी कोचेस कम्युनिटी तयार करणं!
- सध्या 3 लाखांहून अधिक लोकांना मार्गदर्शन केलेले
- १५० पेक्षा जास्त यशस्वी कोचेस तयार केलेले
- संपूर्ण भारतभरातून मराठी कोचेस एकत्र करत आहेत
या 90 मिनिटांत तुम्ही शिकाल
- तुमचं कोचिंग Niche १० मिनिटांत कसं शोधायचं
- AI वापरून कोर्स आणि कंटेंट कसा तयार करायचा – अगदी ZERO Tech ज्ञानातून
- Video Funnel वापरून 24/7 सेल्स कशा घ्यायच्या
- Brand तयार करून Tribe Building कशी करायची
- 7 आकडी उत्पन्न मिळवणाऱ्या यशस्वी कोचेसच्या कहाण्या
कामाच्या वेळेवर नियंत्रण मिळवा, उत्पन्न वाढवा, आणि मनःशांती अनुभवा
हा फक्त व्यवसाय नाही, ही आहे एक Lifestyle Movement
- सकाळी ध्यान घ्या
- संध्याकाळी कोर्स शिका
- दिवसातून केवळ 2-3 तासांत बनवा आपली Knowledge Empire
संपूर्ण फ्री रजिस्ट्रेशनवर मिळवा
- Exclusive Masterclass Workbook
- कोर्स आणि प्राइसिंग स्ट्रॅटेजी PDF
- AI Content Creation Prompts Pack
- Being Blissful Community प्रवेश
कधी सुरुवात करायची याचं उत्तर आज मिळणार!
आज रजिस्ट्रेशन करा आणि Marathi Digital Coach होण्याचा प्रवास सुरु करा.












