Life Clarity Intelligence (Signal)™

हा साधा questionnaire नाही.
हा तुमच्या आयुष्याचा clarity scan आहे.

तुमचे thoughts, decisions, emotional patterns, money behaviour, relationships, career direction —
हे सगळं एकत्र analyze करून तुमचा Life Signal Score™ तयार केला जाईल.

बहुतेक लोक problem बाहेर शोधतात.
पण real issue clarity मध्ये असतो.