7 CHAKRA TREE
7 Chakra Tree हे crystal tree आहे ज्यात 7 chakra stones वापरलेले असतात. हे घर/office मध्ये ठेवण्यासाठी energy balancing, positivity आणि vastu harmony साठी वापरले जाते.
Benefits
- घर/office मधील energy balance करण्यास मदत
- positivity, peace आणि harmony वाढवतो
- stress आणि negative vibes कमी जाणवतात
- focus, clarity आणि mental calmness वाढते
- abundance आणि growth energy attract करण्यास support
- decor + spiritual energy दोन्हीचा perfect combination
Actual Price ₹1699 ₹699
घरात negative vibe, stress, arguments किंवा stagnation जाणवत असेल तर environment energy shift करणे गरजेचे असते. 7 Chakra Tree space मध्ये positive frequency निर्माण करून calm आणि flow वाढवतो.
हे tree खास त्या लोकांसाठी आहे
- ज्यांना घरात positivity आणि peace हवी आहे
- जे meditation, healing किंवा spirituality follow करतात
- ज्यांना vastu correction करायचं आहे
- ज्यांना wealth, harmony आणि growth attract करायची आहे