Private Case Study • यशस्वी उद्योजक, डॉक्टर्स आणि प्रोफेशनल्ससाठी
पैसा आहे… पण मन थकलंय?
एका यशस्वी व्यक्तीची खरी गोष्ट: बाहेरून सगळं परिपूर्ण असताना आतून आयुष्य का विस्कळीत होतं, आणि ते पुन्हा कसं उभं राहतं. हा ८ मिनिटांचा Case Study हेडफोन लावून, एकांतात शांतपणे पाहा.
₹499 – माझं Life Architecture Assessment बुक करा.
100% Peace of Mind Guarantee • सुरक्षित पेमेंट • UPI / Card
या Case Study मध्ये तुम्ही पाहाल
🔹 यश मिळूनही मनाला शांतता का मिळत नाही, यामागचं खरं कारण
🔹 Health, Mind & Money, Relationships आणि Calling हे चार खांब एकमेकांवर कसा परिणाम करतात
🔹 तुमच्या आयुष्यात कोणता खांब डळमळतोय, हे ओळखण्याची पहिली पायरी
H — Health आरोग्य
सततचा ताण, थकवा आणि शरीर-मनातील अस्वस्थतेकडे लक्ष.
M — Mind मन व संपत्ती
आर्थिक यशासोबत मानसिक स्थैर्य आणि विचारांची स्पष्टता.
R — Relationships
नातेसंबंध
संवाद, भावनिक जवळीक आणि कुटुंबातील समतोल.
C — Calling जीवन उद्देश
यशाच्या पलीकडे वैयक्तिक अर्थ आणि समाधान शोधणे.
₹499 मध्ये तुम्हाला मिळेल
@HMRC 360° Life Report™: तुमच्या उत्तरांवर आधारित, चार खांबांचं वैयक्तिक विश्लेषण
@ Dr. Krishna Bhanuse सोबत 1-on-1 Call: 30 मिनिटं, तुमचा रिपोर्ट समजावून सांगितला जाईल
@ तुमचा “Hidden Block”: कोणता एक खांब बाकी तिघांना मागे खेचतोय
@ पुढची स्पष्ट दिशा: पुढच्या ९० दिवसांत कशावर लक्ष द्यायचं
Dr. Krishna Bhanuse कोण आहेत?
गेली १०+ वर्षं ते महाराष्ट्रातल्या यशस्वी उद्योजक, डॉक्टर्स आणि प्रोफेशनल्ससोबत काम करत आहेत. त्यांच्या programs आणि workshops मधून २ लाखाहून अधिक लोक जोडले गेले आहेत.
Maharashtra Udyog Sanman Award winner
लेखक: Secret Code to Blissful Life
“माझं काम तुम्हाला मोटिव्हेट करणं नाही. तुम्हाला मागे खेचणारे अदृश्य अडथळे ओळखणं हे माझं काम आहे.”



Customer Reviews






