यशस्वी उद्योजक, डॉक्टर्स आणि प्रोफेशनल्ससाठी 1-on-1 Life Audit
पैसा, यश, प्रतिष्ठा… सगळं आहे.
मग मनाला शांतता का नाही?
⬇️ पैसा आहे, पण मनःशांती नाही? हे का होतं ते या ५ मिनिटांत समजेल 🔊 UNMUTE & PLAY
माझा 1-on-1 HMRC Life Report Call बुक करा – फक्त ₹499 →
Secure payment · 100% Peace of Mind Guarantee
HMRC Balance™ ने Life Burnout ओळखा आणि मनाची शांतता पुन्हा मिळवा.
1-1 CALL मध्ये तुम्हाला काय मिळेल?
- तुमच्या उत्तरांवर आधारित वैयक्तिक HMRC रिपोर्ट
- डॉ. कृष्णा भानुसे यांच्यासोबत 1-on-1 संवाद
- सध्या कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे यावर मार्गदर्शन
- पुढील कृती ठरवण्यासाठी स्पष्ट दिशा
Dr. Krishna Bhanuse कोण आहेत?
गेली १०+ वर्षं ते यशस्वी लोकांसोबत काम करत आहेत. त्यांच्या programs आणि workshops मधून २ लाखाहून अधिक लोक जोडले गेले आहेत.
Maharashtra Udyog Sanman
लेखक: Secret Code to Blissful Life
“माझं काम तुम्हाला मोटिव्हेट करणं नाही. तुम्हाला मागे खेचणारे अदृश्य अडथळे ओळखणं हे माझं काम आहे.”
THE REALITY – बाहेरील यश विरुद्ध आतील पोकळी
Health (शरीराचा थकवा):
बिझनेस आणि जबाबदाऱ्या सांभाळताना शरीराकडे दुर्लक्ष झाले आहे. सततचा ताण, ॲसिडिटी, बीपी किंवा रात्री २-३ वाजता अचानक उडणारी झोप.
Mind (विचारांची अशांतता):
बँक खात्यात पैसा आहे, समाजात मान आहे, पण मन एका क्षणासाठीही शांत बसू शकत नाही. सतत भविष्याची चिंता किंवा भूतकाळातील ओझे.
Relationships (नात्यांमधील दुरावा):
ज्या कुटुंबासाठी दिवस-रात्र कष्ट केले, त्याच कुटुंबासोबत निवांत हसण्याचे क्षण हरवले आहेत. संवादाची जागा केवळ कोरड्या औपचारिकतेने घेतली आहे.
Calling (जीवनाचा खरा उद्देश):
"मी नक्की कशासाठी धावतोय?" हा प्रश्न जेव्हा शांत क्षणी मनात येतो, तेव्हा आतून एक अनामिक पोकळी जाणवते.
THE HMRC FRAMEWORK – या 1 – 1 कॉल मध्ये काय असेल
H — Health (आरोग्य व ऊर्जा)
सततचा ताण, कॉर्टिसॉल लेव्हल आणि शरीरातील सुप्त थकव्याचे मूळ कारण. दिवसभर टिकून राहणारी ताजी ऊर्जा आणि शांत गाढ झोप.
M — Mind (मन व आंतरिक संपत्ती)
अवचेतन मनातील भीती, न्युरो-पॅटर्न्स आणि ओव्हरथिंकिंगचे पॅटर्न्स. संकटाच्या काळातही बर्फासारखे शांत आणि स्पष्ट राहणारे मन.
R — Relationships (नातेसंबंध)
कुटुंबातील संवाद, भावनिक जवळीक आणि कामाचा ताण घरी न नेण्याची कला. घरात पाऊल ठेवताच मिळणारी सुरक्षित आणि प्रेमळ शांतता.
C — Calling (जीवनाचा खरा उद्देश)
यशाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अस्तित्वाला एक सखोल अर्थ देणे. जगण्याला एक नवी दिशा, समाधान आणि आत्मिक तृप्ती.
100% “PEACE OF MIND” GUARANTEE
या 1 - 1 सेशन च्या शेवटी तुम्हाला असे वाटले की तुमच्या वेळेची पूर्ण व्हॅल्यू मिळाली नाही, किंवा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत: फक्त एक साधा मेसेज करा. कोणताही प्रश्न न विचारता तुमची फी पुढील ६० मिनिटांत तुमच्या बँक खात्यात परत केली जाईल. जोखीम १००% आमची आहे.






