Private Case Study • यशस्वी उद्योजक, डॉक्टर्स आणि प्रोफेशनल्ससाठी

पैसा आहे… पण मन थकलंय?

एका यशस्वी व्यक्तीची खरी गोष्ट: बाहेरून सगळं परिपूर्ण असताना आतून आयुष्य का विस्कळीत होतं, आणि ते पुन्हा कसं उभं राहतं. हा ८ मिनिटांचा Case Study हेडफोन लावून, एकांतात शांतपणे पाहा.

₹499 – माझं Life Architecture Assessment बुक करा

100% Peace of Mind Guarantee • सुरक्षित पेमेंट • UPI / Card

या Case Study मध्ये तुम्ही पाहाल

🔹 यश मिळूनही मनाला शांतता का मिळत नाही, यामागचं खरं कारण
🔹 Health, Mind & Money, Relationships आणि Calling हे चार खांब एकमेकांवर कसा परिणाम करतात
🔹 तुमच्या आयुष्यात कोणता खांब डळमळतोय, हे ओळखण्याची पहिली पायरी

H — Health आरोग्य

सततचा ताण, थकवा आणि शरीर-मनातील अस्वस्थतेकडे लक्ष.

M — Mind मन व संपत्ती

आर्थिक यशासोबत मानसिक स्थैर्य आणि विचारांची स्पष्टता.

R — Relationships

नातेसंबंध

संवाद, भावनिक जवळीक आणि कुटुंबातील समतोल.

C — Calling जीवन उद्देश

यशाच्या पलीकडे वैयक्तिक अर्थ आणि समाधान शोधणे.

₹499 मध्ये तुम्हाला मिळेल

@HMRC 360° Life Report™: तुमच्या उत्तरांवर आधारित, चार खांबांचं वैयक्तिक विश्लेषण

@ Dr. Krishna Bhanuse सोबत 1-on-1 Call: 30 मिनिटं, तुमचा रिपोर्ट समजावून सांगितला जाईल

@ तुमचा “Hidden Block”: कोणता एक खांब बाकी तिघांना मागे खेचतोय

@ पुढची स्पष्ट दिशा: पुढच्या ९० दिवसांत कशावर लक्ष द्यायचं

Dr. Krishna Bhanuse कोण आहेत?

गेली १०+ वर्षं ते महाराष्ट्रातल्या यशस्वी उद्योजक, डॉक्टर्स आणि प्रोफेशनल्ससोबत काम करत आहेत. त्यांच्या programs आणि workshops मधून २ लाखाहून अधिक लोक जोडले गेले आहेत.
Maharashtra Udyog Sanman Award winner

लेखक: Secret Code to Blissful Life

“माझं काम तुम्हाला मोटिव्हेट करणं नाही. तुम्हाला मागे खेचणारे अदृश्य अडथळे ओळखणं हे माझं काम आहे.”

Customer Reviews

DISCLAIMER- हे SESSION वैद्यकीय, मानसोपचार किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय नाही. परिणाम व्यक्तीनुसार बदलतात.

⭐ खरे अनुभव • खरे बदल

त्यांचं आयुष्य बदललं,

"
💞 नातेसंबंध

"माझ्या आणि माझ्या पतीच्या नात्यात आधी कधीही नव्हती इतकी जवळीक निर्माण झाली. हे फक्त डॉ. कृष्णा यांच्यासोबतच्या Life Assessment मुळेच शक्य झालं."

मी
मीना सरदेसाई
गृहिणी • पनवेल
"
🧘 मनःशांती आणि Burnout

"कामाचा ताण आणि burnout मुळे माझं आयुष्य नरकासारखं झालं होतं. मला माझी मनःशांती आणि आनंद पुन्हा मिळाला. Life Architecture ने खऱ्या अर्थाने माझं आयुष्य पुन्हा उभं केलं."

व
वरुण कुलकर्णी
IT इंजिनिअर • जळगाव
"
💰 व्यवसाय आणि समृद्धी

"Life Architecture मधून शिकलेल्या गोष्टी मी व्यवसायात लागू केल्या आणि माझा turnover दुप्पट झाला. आता ते माझं 'Wealth Machine' बनलं आहे."

अ
अक्षय दहोवाल
व्यावसायिक • मुंबई

*हे ग्राहकांचे वैयक्तिक अनुभव आहेत. परिणाम व्यक्तीनुसार बदलतात.