आपल्या ज्ञानाचे रूपांतर डिजिटल कोचिंग साम्राज्यात करा
मराठी कोचेससाठी सुवर्णसंधी
तुमच्या यशाचा प्रवास सुरू करा डॉ. कृष्णा भानुसे यांच्यासोबत
आजच ₹0 मध्ये नोंदणी करा आणि आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करा!
6th June | Fri | 7:30 PM | Live on ZOOM
डॉ. कृष्णा भानुसे यांची ओळख
- 18 वर्षांचा व्यावसायिक अनुभव
- FOUNDER OF PKC DIGITAL, PKC AGRO, BEING BLISSFUL, PKC BUSINESS GROUP
- 3 लाखांहून अधिक मराठी उद्योजकांना प्रशिक्षण दिले
- 1 लाख मराठी COACHES ची COMMUNITY तयार करण्याचे उद्धिष्ट
डॉ. भानुसे यांचा विश्वास आहे की, प्रत्येक मराठी व्यक्तीमध्ये अपार ज्ञान आणि कौशल्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, हे ज्ञान डिजिटल माध्यमातून प्रसारित करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येते.
आमचे मिशन: जगातील सर्वात मोठ्या मराठी कोचेस कम्युनिटीची निर्मिती
- स्वतःचा ऑनलाइन कोर्स तयार करू शकता
- स्वतःचा ब्रँड उभारू शकता
- घरबसल्या उत्पन्न मिळवू शकता
- TIME & MONEY FREEDOM असलेलं आयुष्य जगा
तुम्ही शिकाल
- तुमच्या कौशल्यावर आधारित कोर्स कसा तयार करायचा
- कोर्स तयार करण्याआधीच विक्री कशी करायची
- AI आणि डिजिटल टूल्सचा वापर करून मार्केटिंग कसे करायचे
- स्वतःचा ब्रँड कसा तयार करायचा आणि वाढवायचा
₹0 मध्ये मिळवा
- मास्टरक्लास वर्कबुक (मूल्य: ₹2000)
- प्राइसिंग स्ट्रॅटेजी PDF (मूल्य: ₹3000)
- यशस्वी विद्यार्थ्यांच्या केस स्टडीज (अमूल्य)
- कोर्स क्रिएटर्ससाठी खास कम्युनिटी (मूल्य: ₹2000)
- Live Q&A सेशन (मूल्य: ₹3000)
एकूण मूल्य: ₹10,000+
हे BONUSES LIVE अटेंड करनाऱ्यालाच मिळणार आहेत
सुखी आणि समृद्ध आयुष्याची सुरुवात करा
डॉ. भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली, आपण
- आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता
- वेळेचे स्वातंत्र्य अनुभवू शकता
- स्वतःच्या पद्धतीने काम करू शकता












