ONLY FOR FOUNDERS, DIRECTORS & HIGH-STAKES PROFESSIONALS

आर्थिक स्थैर्य असूनही जर Health, Mind, Relationships आणि Career मध्ये शांतता नसेल…

पाहा १५ मिनिटांचा खास व्हिडिओ आणि जाणून घ्या—तुमच्या प्रगतीला नेमकं काय अडवतंय.

⚠️ अर्ज करण्यापूर्वी वरील १५ मिनिटांचा व्हिडिओ पूर्ण पाहणे अनिवार्य आहे.

सुखी आणि समृद्ध आयुष्याची दिशा जाणून घेण्यासाठी Private Diagnosis साठी अर्ज करा.

STRICTLY CONFIDENTIAL • PRIVATE RESEARCH AUDIT

Secret Code to Blissful Life चे लेखक डॉ. कृष्णा भानुसे यांच्यासोबत 14 मिनिटांचे शांत, विज्ञानाधारित विश्लेषण. ‘Maharashtra Udyog Sanman’ पुरस्कार विजेते Mentor व Author Dr. Krishna Bhanuse यांच्यासोबत. No fluff motivation — only transformation.

डॉ. कृष्णा भानुसे यांची ओळख

नमस्कार, मी डॉ. कृष्णा भानुसे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रवासात मी एक गोष्ट अगदी जवळून पाहिली आहे—महाराष्ट्रातील अत्यंत हुशार, कर्तृत्ववान माणसं, मग ते कारखानदार असोत, नामवंत डॉक्टर्स असोत किंवा कॉर्पोरेटमधील मोठे अधिकारी… बाहेरील जगासाठी हे सर्वजण अत्यंत यशस्वी दिसतात. पण त्यांच्या आत एक असा कोपरा असतो, जिथे प्रचंड एकटेपणा, थकवा आणि 'गाडी कुठंतरी अडकल्याची' जाणीव असते.मी 'Secret Code to Blissful Life' हे पुस्तक केवळ वाचकांसाठी नाही, तर त्या सर्व जबाबदार खांद्यांसाठी लिहिले ज्यांना कष्टांची भीती नाही, पण ज्यांचे मन रात्री शांत झोपू शकत नाही.माझे काम तुम्हाला आणखी मोटिव्हेशन देणे नाही; तर तुमच्या अवचेतन मनातील (Subconscious Mind) त्या अदृश्य मर्यादा शोधून काढणे आहे, ज्या तुम्हाला नकळत मागे खेचत आहेत."

Customer Reviews

2095+ Google, Trustpilot reviews
Rated 4.5 out of 5

DISCLAIMER: Being Blissful does not guarantee specific results. Testimonials and examples are for demonstration purposes only and do not guarantee similar outcomes.